
Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि चवीने करणारा असावा. तसेच रोज नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांना पडतो. जर तुम्ही झटपट आणि चविष्ट नाश्त्याच्या शोधात असाल, तर चिझी एग टोस्ट बनवू शकता. अवघ्या 10-15 मिनिटांत तयार होणारी ही सोपी रेसिपी आठवड्यातील पहिल्या दिवसाला बनवेल. पौष्टिक आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया चिझी एग टोस्ट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.