
Chh. Sambhajinagar's Famous Naan Khaliya Recipe: नान खलिया ही छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध नॉनव्हेज डिश आहे. या डिशमध्ये विविध मसाल्यांपासून बनवलेले मटण आणि एका विशिष्ट प्रकारच्या नानचा समावेश असतो. या खास डिशचा आस्वाद घेण्यासाठी सिनेस्टार सचिन पिळगावकर, त्यांची मुलगी श्रिया, हिच्यासोबत चक्क विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोचले होते. तुम्हाला सुध्दा घरच्या घरीच या नान खलियाचा आस्वाद घ्यायचा असेल तर लगेच रेसिपी लिहून घ्या.