

Chilly Garlic Idli Recipe
sakal
QUICK AND EASY INDO CHINESE IDLI SNACK RECIPE: आदल्या दिवसाच्या इडल्या उरल्या असतील, तर त्यापासून काहीतरी चटपटीत आणि वेगळं बनवता येईल. चिली गार्लिक इडली हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. लसूण, काश्मिरी लाल मिरची, टोमॅटो केचप आणि लिंबाच्या रसामुळे या इडलीला झणझणीत, आंबट-गोड चव येते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या भुकेसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.