Chocolate Day 2026: 'चॉकलेट डे' ला गोड सरप्राईज! घरीच तयार करा चवदार चॉकलेट केक, पाहा सोपी रेसिपी

Chocolate Day 2026 Special: आज व्हॅलेंटाईन वीकचा तीसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे . या दिवसा खास आणि आनंदी बनवण्यासाठी जोडीदारासाठी खास केक बनवू शकता.
Chocolate Day 2026:

Chocolate Day 2026:

Sakal

Updated on

Chocolate Day 2026 Special: फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे, म्हणूनच प्रत्येक कपल्स वर्षभर या महिन्याची वाट पाहत असतात. या महिन्यात, व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी म्हणजेच रोझ डे पासून सुरू होतो आणि या आठवड्याचा शेवटचा दिवस व्हॅलेंटाईन डे असतो, जो १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या संपूर्ण आठवड्यात लोक त्यांच्या जोडीदारांसोबत वेळ घालवतात आणि त्यांना सरप्राईज देतात. जर तुम्हीही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याचा विचार करत असाल तर बाजारातून केक खरेदी करण्याऐवजी घरीच्या घरी खास केक तयार करा. तसेच नात्यातील गोडवा वाढवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com