Chocolate Day 2026: प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी आजच घरी बनवा संजीव कपूर स्पेशल 'नो बेक चॉकलेट फज केक'!

Chocolate Day 2026 Recipes: चॉकलेट डे निमित्त जोडीदारासाठी ओव्हन आणि मैदा न वापरता घरीच बनवा संजीव कपूर स्पेशल रिच चॉकलेट फज केक.
No Bake Chocolate Cake

No Bake Chocolate Cake

sakal

Updated on

How to make eggless chocolate cake without oven at home: फेब्रुवारी म्हटलं की प्रेम, आपुलकी आणि खास क्षणांचा महिना. त्यामुळेच अनेक जोडप्यांसाठी हा महिना वर्षातील सगळ्यात खास असतो. ७ फेब्रुवारीला रोझ डेपासून सुरू होणारा व्हॅलेंटाइन वीक प्रेम व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो आणि १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाइन डेपर्यंत हा उत्साह टिकून राहिलेला आपल्याला दिसतो. या काळात लोक आपल्या पार्टनर्ससोबत वेळ घालवतात, खास आठवणी तयार करतात आणि एकमेकांना छोटे-मोठे गिफ्ट्स देऊन सरप्राईज करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com