
Quick and easy kebab recipe for Indian morning snack: सकाळच्या नाश्त्याला काहीतरी चटपटीत आणि झटपट बनवायचे असेल, तर क्रिस्पी कबाब हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्याने बनवता येणारे हे कबाब चवीने भरपूर आणि पौष्टिकही आहेत. कबाब हा सर्वाच्या आवडीचा पदार्थ आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की नवशिक्याही सहज बनवू शकतात. फक्त 15-20 मिनिटांत तयार होणारे हे कबाब पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह केल्यास मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया कबाब तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.