सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

Crunchy Masoor Dal Vada: चहा-नाश्त्यासाठी झणझणीत, कुरकुरीत आणि सोपी मसूर डाळ वड्यांची रेसिपी घरीच करून पाहा आणि स्ट्रीट फूडचा स्वाद अनुभवा.
Crispy Masoor Dal Vada Recipe for Perfect Morning Tea-Time

Crispy Masoor Dal Vada Recipe for Perfect Morning Tea-Time

sakal

Updated on

Indian Tea Time Snack Recipes: सकाळच्या नाश्त्यात काहीतरी झणझणीत, कुरकुरीत आणि पोटभर खायला मिळालं की दिवसच भारी जातो. रोजची पोहे-उपमा किंवा ब्रेड-बटर याला ब्रेक देण्यासाठी मसूर डाळ वडे हा एक जबरदस्त पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि मसाल्यांनी भरलेला हा वडा चहा किंवा हिरवी चटणीसोबत इतका छान लागतो की समोसा-कचोरीही फिके पडतील!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com