
Morning Breakfast Methivada Recipe: तुम्ही सकाळी नाश्त्यात मेदू वडा खाल्ला असेल. पण तुम्ही मेथी वडा खाल्ला आहे का? नसेल तर आज त्याची रेसिपी जाणून घेऊया. तुम्हाला सकाळी नाश्त्यात मेथा वडा खायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुढील सोप्या पद्धतीने कुरकुरीत मेथी वडा तयार करू शकता. मेथी वडा बनवणे सोपे असून तयार करणे सोपे आहे. मेथी वडा तयार करायला कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.