
How to make cold cocoa for summer breakfast: मे महिन्यातील कडक उन्हात अनेक लोक चहा पिणे टाळतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी पौष्टिक कोल्ड कोको तयार करू शकता. दिवसा सुरूवात पौष्टिक होईल आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जावाण वाटेल. कोल्ड कोको बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.