
Different Types of Chakali for Diwali
sakal
Diwali Chakali Varieties: दिवाळी जवळ आली असून घराघरात आता आवरा-आवर, साफसफाई सुरु झाली आहे. त्यानंतर शंकरपाळी, लाडू, करंजी, शेव, चकली अशा दिवाळीच्या फाराळाला सुरुवात होईल.
त्यातही दिवाळीच्या फराळात सगळ्यात आधी फस्त होणारा पदार्थ म्हणजे चकली. खमंग आणि चटपटीत चव हेच चकलीचे वैशिष्ट्य. म्हणून तर दिवाळी व्यतिरिक्त इतर वेळीही चकलीला विशेष मागणी असते. त्यामुळे तुम्ही यात विविध प्रकारे बदल केला तर तेही घरातील मंडळींना नक्की आवडेल.