Diwali Recipe: लसणाचा झणझणीत स्वाद अन् कुरकुरीत पोत! असा बनवा दिवाळी स्पेशल गार्लिक शंकरपाळी; पाहुणे कौतुक करतच राहतील

EASY HOMEMADE GARLIC SHANKARPALI RECIPE: लसूण, बटर आणि चिली फ्लेक्सच्या स्वादाची ही गार्लिक शंकरपाळीची हटके रेसिपी पाहुण्यांना नक्की आवडेल.
Garlic Shankarpali Recipe

Garlic Shankarpali Recipe

sakal

Updated on: 

GARLIC BUTTER SHANKARPALI DIWALI SNACK RECIPE: पाहुणे घरी येणार असतील आणि फराळाच्या ताटात नेहमीपेक्षा काहीतरी हटके पदार्थ वाढायचा असेल, तर ही गार्लिक शंकरपाळी नक्की ट्राय करा. लसणाचा झणझणीत स्वाद, बटरचा फ्लेवर आणि कुरकुरीत पोत असलेली ही शंकरपाळी चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून पाहुण्यांना सर्व्ह करता येईल.

Loading content, please wait...