

Dates & Coconut Ladoo Recipe
sakal
दिवाळी म्हटलं की घरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण यंदा नेहमीच्या मिठाईपेक्षा काहीतरी वेगळं आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारं गोड खायचं असेल, तर खजूर आणि नारळाचे लाडू उत्तम पर्याय आहेत. विशेष म्हणजे हे लाडू बनवताना रिफाइंड साखर घालण्याची गरज नाही. खजुराच्या नैसर्गिक गोडव्यामुळे हे लाडू चवीला छान लागतात. चला, जाणून घेऊया झटपट रेसिपी!