
Banana Chocolate Ice-Cream Recipe For Kids: दोस्तांनो, उन्हाळा सुरू झाला आहे. सगळ्यांना आवडणारे आइस्क्रीम तुम्ही कधी घरी करून पाहिले आहे का? घरी सहज करता येईल आणि विविध प्रयोग सुद्धा करता येतील, अशी एक सोपी आइस्क्रीमची रेसिपी आज पाहूया. यात आपण केळी, सुकामेवा आणि कोको पावडर वापरणार आहोत.
तसेच प्रयोग करून पाहायचा असेल तर काजूऐवजी बदाम भिजवून, साल काढून वापरता येतील. तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास मिश्रण मिक्सरवर वाटताना थोडी साखर घालता येईल.