Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

हिरवे वाटाणे, बटाटा आणि पोह्यांचा वापर करून बनवलेला हा कटलेट पराठा चवीला भन्नाट आणि दिसायला हटके आहे. नाश्ता, संध्याकाळचा स्नॅक किंवा मुलांच्या डब्यासाठी हा पराठा अगदी योग्य आहे.
Cutlet Paratha

Cutlet Paratha

sakal

Updated on: 

आज नाश्त्याला नेहमीची पोळी-भाजी किंवा पराठा नकोय? मग हिरवे वाटाणे, बटाटा आणि पोह्यांपासून तयार होणारा हा हटके कटलेट पराठा नक्की करून पाहा. बाहेरून छान खरपूस आणि आतून मऊ, चविष्ट असा हा पराठा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. विशेष म्हणजे यासाठी फार वेगळी सामग्रीही लागत नाही. चला तर मग, जाणून घेऊया कटलेट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com