Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Laddu for Post-Workout Fatigue: जिम किंवा व्यायामानंतर थकवा जाणवत असेल तर साखर न वापरता बनवा पौष्टिक लाडू, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर आहेत.
Healthy Diet Laddu Recipe

Healthy Jaggery Dry Fruit Laddus Without Sugar | Easy Homemade Recipe

sakal

Updated on

Healthy Diet Laddu Recipe: आरोग्यदायी खाणं म्हणजे नेहमीच कंटाळवाणं असतं असं अनेकांना वाटतं. पण घरच्या घरी बनवलेले पौष्टिक लाडू ही कल्पना पूर्णपणे बदलू शकते. गूळ, शेंगदाणे, विविध ड्रायफ्रूट्स आणि बियांचं मिश्रण असलेले हे हेल्दी डाएट लाडू चवीला जितके स्वादिष्ट आहेत तितकेच शरीरासाठीही फायदेशीर आहेत. ताकद वाढवणारे, भूक भागवणारे आणि सहज साठवून ठेवता येणारे हे लाडू मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम पर्याय ठरतात. खास करून प्रवासात, शाळेच्या डब्यात किंवा डाएट करत असताना गोड खाण्याची इच्छा झाली तर हे पौष्टिक लाडू एकदम परफेक्ट स्नॅक ठरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com