Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

Quick and Tasty Fasting Snack: साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बटाटा-पनीरपासून बनवा झटपट, चटपटीत आणि पोटभरीचं फलाहारी सँडविच.
Falahari Sandwich

Falahari Sandwich

sakal

Updated on

Easy Falahari Sandwich Recipe for Fasting Days: उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, साबुदाणा वडा किंवा फळं असे ठरलेले पदार्थ अनेकदा खाल्ले जातात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही घरच्या घरी झटपट फलाहारी सँडविच बनवू शकता.

बटाटा, पनीर आणि उपवासाला चालणाऱ्या पिठापासून तयार होणारं हे सँडविच चविष्ट, पोटभरीचं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा उपवासाच्या जेवणासाठीही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. उपवासाच्या नियमांनुसार साहित्य निवडणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com