

Vegetable Ragi Roti
sakal
EASY FIBER RICH RAGI ROTI RECIPE FOR A HEALTHY MEAL: भाज्या, फायबर आणि गट-फ्रेंडली घटकांनी भरलेली ही कर्नाटक स्टाइल नाचणीची भाकरी चवीला रुचकर आणि पौष्टिक आहे. नाचणीसोबत दुधी भोपळा, कांदा, शेपू, कोथिंबीर आणि इसबगोल यांसारख्या घटकांचा वापर केल्यामुळे या भाकरीत विविध प्रकारचे फायबर मिळते. त्यामुळे नाश्ता, दुपारचे जेवण किंवा हलक्या डिनरसाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.