Recipe: ब्रेकफास्टमध्ये खा टेस्टी अन् हेल्दी भेळ पोहे, पाच मिनिटांत होणारी रेसिपी

भेळ पोहे कसे करायचे, जाणून घ्या
bhel pohe
bhel poheसकाळ

दरदिवशी नाश्ताला काय खास बनवावं, हा नेहमीचाच प्रश्न असतो. पण आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. पोहे हा नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पण आजची रेसिपीही पोह्याशी संबंधीत आहे पण पोहे नाही तर आज आपण भेळ पोहे कसे करायचे, हे जाणून घेणार आहोत. भेळ पोहे ही एक अत्यंत टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी आहे.

bhel pohe
Diwali Recipe: कुरकुरीत शंकरपाळी रेसिपी

साहित्य-

  • जीरे

  • तूप

  • साखर

  • शेव

  • शेंगदाणे

  • खोबरे

  • हिरव्या मिरच्या

  • कांदे

  • हिंग

  • मीठ

  • लिंबू

  • शेंगदाणे

  • पातळ पोहे

  • कोथिंबीर

bhel pohe
Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकूरीत व्हेज कटलेट

कृती -

  • तूपामध्ये हिंग आणि जीरे घालून फोडणी द्यावी

  • फोडणीत पोहे घालावे आणि पोहे चांगले कुरकूरीत होईपर्यंत परतून घ्यावे

  • पोहे एका भांड्यात काढून ठेवावे

  • त्यात बारीक चिरलेला कांदा, खारे शेंगदाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोंथिबिर, साखर, खोबरे सर्व मिक्स करावे

  • त्यात चवीनूसार मीठ, वरुन लिंबू पिळून आणि शेव घालून सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com