राष्ट्रपती भवनातील जेवणात गुजराती चवीचा मान... साध्या बटाट्यातून राजेशाही स्वाद बनलेलं 'बटाटा नू शाक' आहे तरी काय?

Gujarat’s Comfort Food Shines at Presidential Banquet: राष्ट्रपती भवनातील औपचारिक जेवणात साध्या बटाट्यांपासून बनलेला बटाटा नू शाकने गुजराती घरच्या जेवणाची उबदार चव आणली.
Gujarat’s Comfort Food Shines at Presidential Banquet: Batata Nu Shaak Explained

Gujarat’s Comfort Food Shines at Presidential Banquet: Batata Nu Shaak Explained

sakal

Updated on

राष्ट्रपती भवनातील राजनैतिक जेवणात भारतीय प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवण्याची परंपरा कायम राहिली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या अधिकृत भोजनात हीच विविधता ठळकपणे दिसून आली. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मलबार किनारपट्टीतील चवी एकत्र आणणाऱ्या या मेनूमध्ये गुजराती पदार्थ ‘बटाटा नू शाक’ विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com