FSSAI ने आणला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी खास लोगो; ग्राहकांना काय होणार फायदा? जाणून घ्या

FSSAI NEW MILK DROP LOGO FOR DAIRY PRODUCTS: दूध, दही, बटर, चीज आणि पनीरच्या पॅकेटवर आता निळ्या-पांढऱ्या रंगाचा नवीन लोगो दिसणार आहे. FSSAI ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी हा लोगो अनिवार्य आहे.
FSSAI's New Blue-and-White Milk Logo

FSSAI's New Blue-and-White Milk Logo

sakal

Updated on: 

BENEFITS OF NEW FSSAI DAIRY PRODUCT LOGO FOR CONSUMERS: दूध, दही, पनीर, बटर किंवा चीज घेताना आता पॅकेटवर एक खास चिन्ह दिसणार आहे. FSSAI ने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी निळ्या-पांढऱ्या रंगाचं ‘मिल्क ड्रॉप’ लोगो आणलं आहे. १ जुलै २०२८ पासून हे चिन्ह संबंधित उत्पादनांच्या पॅकेटवर लावणं बंधनकारक होणार आहे. हे चिन्ह नेमकं कशासाठी आहे आणि ग्राहकांना याचा काय फायदा होणार? जाणून घ्या...

Loading content, please wait...