Fusion Recipes
Sakal
फूड
Fusion Recipes : एकाच लेखात तीन धमाल रेसिपी! पोह्याची भजी, तांदळाची खीर आणि कच्च्या केळ्यांची टिक्की!
Fusion Snack Trio : एकाच ठिकाणी तीन मजेदार फ्युजन रेसिपी पोह्याची भजी, चविष्ट कच्च्या केळ्याची टिक्की आणि तुपावर भाजलेल्या तांदळाची पारंपरिक खीर कशी बनवायची, ते जाणून घ्या.
Easy Recipes पोह्याची भजी साहित्य : दीड वाटी जाड पोहे, एक वाटी हरभराडाळ, सात-आठ हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, तेल. कृती : हरभराडाळ दोन ते तीन तास भिजत घालावी.

