Google Doodle: गूगलला देखील आवडते इडली; डूडलमधून प्रसिद्ध दक्षिण भारतीय पदार्थाचा इतिहास उलगडला

Google Doodle Celebrates Idli: आज गूगलने आपल्या होमपेजवर एक खास डूडल सादर करत भारताच्या अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ इडलीला एक वेगळा सन्मान दिला आहे. चला तर जाणून घेऊया या खास डुडलमागील अर्थ आणि इडलीचा इतिहास
Google Doodle Celebrates Idli

Google Doodle Celebrates Idli

Esakal

Updated on

Google Doodle Celebrates Idli: गुगलने आज आपल्या खास डूडलच्या माध्यमातून दक्षिण भारताची प्रसिद्ध डिश इडली साजरी केली आहे. या डूडलमध्ये केळीच्या पानावर इडली, मेदू वडा, सांबर आणि चटणी सारखे लोकप्रिय खाद्यपदार्थ दाखवले आहे. या माध्यमातून गुगलने इडलीचा दीर्घ इतिहास आणि भारतातील तिचे सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com