Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

साखर आणि गूळ न वापरता खजूर, ड्रायफ्रूट्स, बिया आणि हिरव्या मूगडाळीपासून बनवा चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त लाडू.
Protein-Rich Green Moong Dal Ladoo Recipe at Home

Protein-Rich Green Moong  Dal Ladoo Recipe at Home

sakal

Updated on

गोड खाण्याची इच्छा झाली की साखर किंवा गूळ टाळणं अनेकांना कठीण जातं. पण गोड पदार्थ म्हणजे नेहमीच अनहेल्दी असा नाही! हिरवी मूगडाळ, खजूर, मनुका, ड्रायफ्रूट्स आणि बियांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त लाडू बनवू शकता. विशेष म्हणजे या लाडूंमध्ये रिफाइंड साखर किंवा गूळ अजिबात वापरलेला नाही. चविष्ट, पोटभरीचे आणि झटपट तयार होणारे हे लाडू गोड खाण्याची क्रेव्हिंग शांत करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com