फक्त लाल नव्हे तर, हिरवे टोमॅटोही खा, आरोग्यास अनेक फायदे

फक्त लाल नव्हे तर, हिरवे टोमॅटोही खा, आरोग्यास अनेक फायदे

हिरवे टोमॅटो डोळ्यांसाठी फायदे

Green Tomato Benefits : टोमॅटो (Tomato)खाणे आरोग्यासाठी फायेदशीर मानले जाते त्यामुळे कित्येक लोक फक्त भाज्यांमध्ये नाही तर सूप, ज्यूस, सॅलड म्हणूनही वापर करतात. तुम्ही लाल टोमॅटोचे फायदे (Red Tomato Benfits) ऐकले असतील पण तुम्हाला हिरव्या टोमॅटोचे फायदे (Green Tomato Benfits) माहीत आहेत का? हिरव्या टोमॅटोला कच्चे टोमॅटो (Raw Tomato) देखील म्हटले जाते. हिरव्या टोमॅटोचे आरोग्यासाठी एक नव्हे तर अनेक फायदे आहेत.

फक्त लाल नव्हे तर, हिरवे टोमॅटोही खा, आरोग्यास अनेक फायदे
मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

इम्युनिटी बुस्ट होते

हिरव्या टोमॅटोपासून व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-ऑक्सिडेटंचे भरपूर प्रमाण असते. हिरव्या टोमॅटोमुळे इम्युनिटी बुस्ट होते. ज्यामुळे लवकर आजाकी होणे किंवा बाहेर गेल्या कोणत्याही संक्रमणाचा धोका कमी होतो कारण इम्युनिटी कमी होते.

रक्ताच्या गुठळ्या होत नाही

हिरव्या टोमॅटोमुळे व्हिटॅमिन के(k) भरपूर प्रमाण असते. हिरवे टोमॅटोचे सेवन केल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाही. कारण हिरवे टोमॅटोमध्ये रक्ताचा प्रवाह व्यवस्थित करण्यासाठी मदत करतो.

फक्त लाल नव्हे तर, हिरवे टोमॅटोही खा, आरोग्यास अनेक फायदे
Body Hydrated: पाण्यासह 'या' खाद्यपदार्थांचा करा आहारात समावेश

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिरवे टोमॅटो खाण्यामुळे खूप फायदेमंद मानले जाते. हिरवे टोमॅटो बीटा-कॅरोटीन भरपूर होतात. त्यामुळे हिरवे टोमॅटो खाण्यामुळे डोळ्यांचे स्वास्थ्य चांगले होते.

रक्तदाब कमी करते

रक्तदाह कमी करण्यासाठी हिरवे टोमॅटो खूप फायदेशीर असतात. ज्यांचा रक्तदाब खूप जास्त असतो त्यांनी हिरवे टोमॅटो खाणे फायदेशीर असते. कारण हिरवे टोमॅटोमध्ये लो सोडियम आणि हाय पोटॅशिअम मिळते.

स्किनसाठी फायदेशीर

हिरव्या टोमॅटोमध्ये स्किनसाठी फायदेशीर असतात. कारण, हिरव्या टोमॅटो खाण्यामुळे एजिंग प्रभाव करण्यासाठी मदत मिळते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाण असते. ज्यामुळे स्किन सेल्स तयार होतात आणि सुरकुत्या कमी होतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com