

Halloween Party Food Snacks
Esakal
Kid-Friendly and Adult-Friendly Halloween Snacks: ३१ ऑक्टोबरला हॅलोविनचा उत्सव साजरा केला जातो. आजकाल हा उत्सव भारतातही लोकप्रिय होत आहे. आणि अनेक जण आपल्या घरी हॅलोविन पार्टी आयोजित करतात. पार्टीमध्ये फक्त सजवत नाही तर खाद्यपदार्थांनाही थोडा भयानक ट्विस्ट देणे खूप मजेदार ठरते. चला तर जाणून घेउया काही सोप्या पण भयानक डिशेस, ज्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात.