
Crispy Shevaya Story
Sakal
Indian dessert : लहानपणापासूनच अस्मादिकाना स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करायची आवड. आई रुचकर पदार्थ करायची, त्यामुळे येता जाता आम्ही ते शिकण्याचा प्रयत्न करायचो. आईच्या हातचा एक पदार्थ म्हणजे सुक्या शेवया. अफलातून करायची आई.