Healthy Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी, सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा 'छोले सॅलड', सोपी आहे रेसिपी

Healthy Breakfast Recipe: जर तुम्हाला कंटाळवाणा नाश्ता करून कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काहीतरी हेल्दी हवे असेल, तर छोले सॅलड नक्की ट्राय करु शकता.
Healthy Breakfast Recipe

Healthy Breakfast Recipe

Sakal

Updated on

how to make healthy chole salad in 15 minutes:  सकाळ आणि संध्याकाळ भूक लागल्यावर आपल्याला काहीतरी चविष्ट खाण्याची इच्छा होते, परंतु आपल्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याशी तडजोड करतो. आपण इस्टंट नाश्त्यावर भर देतो. जर तुम्ही दररोज त्याच कंटाळवाण्या नाश्त्याने कंटाळला असाल, तर प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांची ही छोले सॅलड रेसिपी गेम-चेंजर ठरू शकते. हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच ते चविष्ट आहे. हे सॅलड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com