Egg Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी हेल्दी काहीतरी खास हवंय? 15 मिनिटांत तयार होणारा ‘अंडा पराठा’ ट्राय करा

healthy egg paratha recipe for breakfast: तुम्हाला सकाळी नाश्त्यात हेल्दी काही खायचे असेल तर अंडा पराठा ट्राय करु शकता. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.
healthy egg paratha recipe for breakfast

healthy egg paratha recipe for breakfast

Sakal

Updated on

how to make egg paratha in 15 minutes: ब्रेकफास्टसाठी रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळलात का? सकाळी वेळ कमी असतो, पण तरीही शरीराला ऊर्जा देणारा, पोटभर आणि हेल्दी नाश्ता हवा असतो. अशावेळी अंडा पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त 15 मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ चवीला जबरदस्त तर आहेच, पण प्रथिनांनी भरलेला असल्याने दिवसभर उत्साही ठेवतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून ते जिमला जाणाऱ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा नाश्ता आरोग्यदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया अंडा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com