सकाळचा नाश्ता बनवा खास! झटपट तयार करा पौष्टिक बाजरी-मेथी धपाटे, रेसिपी अगदी सोपी

how to make bajra methi dhepate at home: पौष्टिक आणि चविष्ट बाजरी-मेथी धपाटे: सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय
how to make bajra methi dhepate at home,

how to make bajra methi dhepate at home,

Sakal

Updated on

Bajra Methi Dhepate Recipe: सकाळचा नाश्ता दिवसाची सुरुवात ठरवतो. त्यामुळे नाश्त्यात चवदारासोबतच पौष्टिक पदार्थ असणं खूप गरजेचं आहे. रोजच्या पोळी-भाजी किंवा ब्रेडला कंटाळा आला असेल, तर बाजरी-मेथी धपाटे हा उत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये भरपूर फायबर, आयर्न आणि कॅल्शियम असतं, जे पचन सुधारण्यासोबत शरीराला ताकद देतं. तर मेथीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही हे धपाटे सहज बनवू शकता. लोणी, दही किंवा चटणीसोबत गरमागरम बाजरी-मेथी धपाटे खाल्ल्यास नाश्त्याची मजा दुप्पट होते. चला तर मग जाणून घेऊया धपाटे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com