
Broccoli Toast Recipe: लहान मुले ब्रोकोली खाणे टाळतात. पण ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. सकाळी मुलांना टिफीनमध्ये झटपट आरोग्यदायी ब्रोकोली टोस्ट तयार करून देऊ शकता. ब्रोकोली टोस्ट तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.