उन्हाळ्यात बनवा फक्त १० मिनिटांत तयार होणारे दही-पोहे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील!

Quick & Delicious Curd Poha Recipe: उन्हाळ्यात झटपट तयार होणारे हलके, पौष्टिक आणि चविष्ट दही पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील.
Summer Easy Breakfas Recipe

Quick & Delicious Curd Poha Recipe Ready in 10 Minutes for All Ages

sakal

Updated on

Summer Breakfast Ideas: उन्हाळ्यात कडक ऊन, बदललेलं वातावरण यामुळे जास्त भूक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यालाही फारसं खावसं वाटत नाही. अशावेळी काहीतरी हलकं आणि शरीराला थंडावा मिळेल असं खावसं वाटतं. तुम्हालाही असं काही हवं असेल, तर दही-पोहे उत्तम पर्याय आहेत. उन्हाळ्यातल्या वातावरणासाठी ही थोड्या वेळात तयार होणारी ही रेसिपी तुमच्या नाश्त्याला एक चवदार ट्विस्ट देईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com