

Monsoon Special Pudina Rice: A Comforting Mint Rice Recipe for a Light and Tasty Lunch |Monsoon Digestion Friendly Recipes
sakal
A Comforting Mint Rice Recipe for a Light and Tasty Lunch: पावसाळ्यात अनेकदा जड, तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणे, अपचन किंवा अस्वस्थ वाटू शकते. अशा वेळी हलका, सुगंधी आणि पचायला सोपा पुदिना राईस हा उत्तम पर्याय ठरतो. ताज्या पुदिन्याचा गारवा, कोथिंबीरीचा ताजेपणा आणि मसाल्यांचा हलका स्वाद यामुळे हा भात चवदार तर लागतोच, शिवाय पचनालाही मदत करतो. घरात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून हा पदार्थ काही मिनिटांत तयार होतो.