
Mint Limeade Recipe: पुदीना हे अनेक आजारांवर गुणकारी मानले जाते. कारण यात अनेक पोषक घटक असतात. पुदीन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. उन्हाळा सुरू होत आहे, अशा स्थितीत तुम्ही पुदीना आणि लिंबाचा वापर करून घरच्या घरी थंडगार सरबत तयार करू शकता. हे सरबत बनवण्यसाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.