Healthy Potato Recipe: वीकेंड स्पेशल! बटाट्यापासून बनवा हाय प्रोटीन उत्तपा; रेसिपी इतकी सोपी की लगेच करून पाहाल

how to make high protein potato uttapam at home: वीकेंड आला की काहीतरी खास, चविष्ट आणि तरीही हेल्दी खायची इच्छा होते. पण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी पौष्टिक पदार्थ नक्की ट्राय करु शकता.
Healthy Potato Recipe: वीकेंड स्पेशल! बटाट्यापासून बनवा हाय प्रोटीन उत्तपा; रेसिपी इतकी सोपी की लगेच करून पाहाल

Sakal

Updated on

Potato Uttapa Recipe: वीकेंड आला की काहीतरी खास, चविष्ट आणि तरीही हेल्दी खायची इच्छा होते. पण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी पौष्टिक पर्याय तयार केला तर? म्हणूनच आज बटाट्यापासून हाय प्रोटीन उत्तपा बनवणार आहोत. चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर! साधारणपणे बटाटा म्हणजे फक्त कार्बोहायड्रेट असा समज असतो, पण योग्य साहित्याची जोड दिल्यास तो एक संतुलित आणि प्रोटीनयुक्त डिश बनू शकतो. या उत्तप्यात डाळीचे पीठ, दही आणि ताज्या भाज्यांचा वापर करून प्रोटीनचे प्रमाण वाढवता येते. त्यामुळे हा पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य ठरतो. नाश्ता, ब्रंच किंवा हलका डिनर म्हणूनही हा उत्तपा परफेक्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com