

Make This Healthy Cucumber Besan Chilla for Monday Breakfast in Just 30 Minutes
sakal
Fiber-Rich Healthy Breakfast: आठवड्याची सुरुवात हेल्दी आणि पोटभर नाश्त्याने करायची असेल, तर काकडी-बेसन चिला हा उत्तम पर्याय आहे. काकडीतील पाणी आणि फायबर, बेसनमधील प्रोटीन तसेच पनीरमधील पोषणमूल्यांमुळे हा चिल्ला चविष्ट आणि पौष्टिक ठरतो. हा पदार्थ बनवायला सोपा असून अवघ्या ३० मिनिटांत तयार होतो.