High Protein Veg Pizza: मैदा नाही, तरीही चव एकदम भारी! घरीच बनवा हाय प्रोटीन व्हेज पिझ्झा

Homemade Veg Pizza Without Maida: रताळे, ओट्स, पनीर आणि भाज्यांमुळे या पिझ्झ्यात फायबर, प्रथिने आणि विविध पोषक घटक मिळू शकतात. मात्र, त्यातील एकूण प्रथिनांचे प्रमाण वापरलेल्या साहित्याच्या प्रमाणावर अवलंबून असते.
High Protein Veg Pizza

High Protein Veg Pizza

sakal

Updated on: 

पिझ्झा खाण्याची इच्छा झाली की डाएट मोडायची गरज नाही! घरीच रताळं, ओट्स, पनीर आणि भाज्यांचा वापर करून तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक पिझ्झा बनवू शकता. या पिझ्झ्याचा बेस मैद्याऐवजी रताळं आणि ओट्सपासून तयार केला जातो. त्यावर पनीर, भाज्या आणि वितळलेलं चीज घातल्यामुळे पिझ्झ्याची चव आणखी वाढते. चला तर मग, जाणून घेऊया हाय प्रोटीन व्हेज पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com