
Homemade Dry Fruit Barfi Recipe for Diwali by Chef Kunal Kapoor
sakal
Healthy & Tasty Homemade Dry Fruit Barfi: लवकरच दिवाळी येणार आहे. या काळात प्रत्येक घरात सणाची तयारी चालू असते, घराची स्वच्छता, सजावट, दिवे, रांगोळी, फटाके, फुलझाडे आणि रंगीबेरंगी लाइट्सने घराला एक वेगळाच आकर्षकपणा येतो. या उत्सवाच्या काळात लोक दिवाळीच्या गोडाधोडाच्या तयारीत मग्न होतात. दिवाळीचे फराळ तयार केले जातात.