

Crispy Matar Cutlets Recipe:
Sakal
Crispy Matar Cutlets Recipe: घरीच बनवा हॉटेलसारखे क्रिस्पी मटार कटलेट, १५ मिनिटांत तयार होईल ही सुपर टेस्टी रेसिपी. थंडीच्या दिवसांत ताजे हिरवे मटार बाजारात सहज मिळतात आणि त्यापासून बनवलेले क्रिस्पी मटार कटलेट हे एकदम परफेक्ट नाश्ता ठरतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ-मऊ, हे कटलेट खाल्ल्यावर तोंडाला पाणी सुटेल अशी चव देतात. सकाळच्या नाश्त्यात, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनमध्येही हे कटलेट उत्तम लागतात. ही रेसिपी अतिशय सोपी आहे. कटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.