

Banana Cake Recipe:
Sakal
Banana Cake Recipe: रविवारी सकाळी मुलांना काहीतरी खास आणि स्वादिष्ट खायला देण्याची इच्छा असते ना? मग या रविवारच्या स्पेशलमध्ये बनवा घरच्या घरी बनाना चॉकलेट केक. पिकलेल्या केळ्यांचा वापर करून बनवलेला हा केक केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. यात केळ्यांचे नैसर्गिक गोडपण आणि चॉकलेटचा स्वाद एकत्र येऊन अप्रतिम चव तयार करतात. हा केक मुलांना शाळेच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा वाढदिवसाच्या छोट्या सेलिब्रेशनसाठीसुद्धा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया बनाना केक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.