Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

Perfect Dosa Temperature Test: डोसा करण्यापूर्वी तव्यावर पाणी की शिंपडलं जातं ते, परफेक्ट कुरकुरीत डोसा कसा बनवायचा, त्यामागचं विज्ञान जाणून घ्या.
Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा
Updated on

रोज जेव्हा आपण एखाद्या भाजीची, आमटीची किंवा इतर पदार्थासाठीची फोडणी करतो तेव्हा आपण जणू तोलून मापून एखादा वैज्ञानिक प्रयोगच करत असतो. कारण पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक होण्यामागे फोडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते. उष्णता, प्रमाण आणि वेळ यांचा योग्य मेळ घालून जिथे चविष्ट पदार्थ रांधला जातो ते 'स्वयंपाकघर' म्हणजे प्रयोगशाळाच. स्वयंपाकात विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीनही शाखा समाविष्ट असतात.

-डॉ. दीप्ती सिधये

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com