

Mix Veg Besan Chilla Recipe : पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी स्वादिष्ट आणि चमचमीत खाण्याची इच्छा सगळ्यांची होते. नेहमीचे नाश्त्याचे तेच पदार्थ खाऊन ही बोअर होते. त्यामुळे, नाश्त्याला काहीतरी वेगळे बनवण्यावर अनेकांचा भर असतो. शिवाय, या दिवसांमध्ये मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या विक्रीला येतात.