Paneer Corn Salad : निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा 'पनीर कॉर्न सॅलेड', वाचा ही सोपी रेसिपी

paneer corn salad recipe : जर तुम्हाला दिवसाची सुरूवात ही निरोगी करायची असेल तर, तुम्ही हेल्दी नाश्ता करायला हवा.
Paneer Corn Salad
Paneer Corn Salad esakal
Updated on

Paneer Corn Salad : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. शिवाय, अनेकांना नाश्त्यामध्ये काहीतरी चवदार आणि पौष्टिक खायला आवडते. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात ही निरोगी करायची असेल तर, तुम्ही हेल्दी नाश्ता करायला हवा. यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये पनीर कॉर्न सॅलेड बनवू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com