homemade noodles:Sakal
फूड
Indian Fusion Noodles: जर तुमच्या मुलांना चपाती खायला कंटाळा करत असेल तर नाश्त्यात बनवा चपातीपासून 'हा' खास पदार्थ, नोट करा रेसिपी
homemade noodles: जर तुमच्या मुलांना चपाती खायला आवडत नसेल आणि सारखे बाहरेचे पदार्थ खायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चपातीपासून चवदार आणि पौष्टिक नुडल्स तयार करू शकता.
easy chapati noodles recipe for kids: जर तुमच्या मुलांना चपाती खायला आवडत नसेल आणि सारखे बाहरेचे पदार्थ खायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चपातीपासून चवदार आणि पौष्टिक नुडल्स तयार करू शकता. चपाती नुडल्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

