Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

UKADICHE MODAK: केशराचा सुगंध, नारळ-गुळाचं स्वादिष्ट सारण आणि या पिठाचा खास ट्विस्ट देऊन बनवा बाप्पासाठी मऊसूत उकडीचे मोदक.
Ukadiche Modak Recipe

Ukadiche Modak Recipe

sakal

Updated on

MODAK RECIPE: गणपती बाप्पाच्या आगमनासोबत घराघरात मोदकांचा सुगंध दरवळू लागतो. उकडीचे मोदक म्हटलं की मऊसूत पारी, गोडसर नारळ-गुळाचं सारण आणि त्यावर केशराचा हलका सुगंध… अशी या पारंपरिक पदार्थाची खासियतच वेगळी! पण यंदाच्या गणेशोत्सवात नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी, सुगंधी, चविष्ट आणि हटके मोदकाची रेसिपी ट्राय करायची असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com