

immunity boosting soup recipe in 15 minutes winter
Sakal
immunity boosting soup recipe in 15 minutes winter: थंडीच्या दिवसांत सतत सर्दी, खोकला आणि आजारांची भीती असते. मग तुमची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी घरच्या घरी एक जबरदस्त, पौष्टिक आणि अतिशय सोपे सूप नक्की ट्राय करा. आज आम्ही तुम्हाला दुधीभोपळा आणि शेवग्याच्या शेंगांचे इम्युनिटी बूस्टिंग सूपची रेसिपी सांगणार आहोत. हे सुप १५ मिनिटांत तयार होते. दुधीभोपळ्यात विपुल प्रमाणात पाणी, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, तर शेवग्याच्या शेंगा व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि आयर्नने परिपूर्ण असतात. हे दोन्ही मिळून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, थंडीपासून संरक्षण करतात आणि शरीराला उबदार ठेवतात. हा सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.