Chakwat Paratha Recipe: हिवाळ्यात चाकवत फक्त भाजी करून खाऊ नका; त्याऐवजी बनवा कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक पराठे!

HEALTHY INDIAN WINTER BREAKFAST IDEAS: हिवाळ्यात बाजारात मिळणाऱ्या चाकवतापासून नेहमीची भाजी करण्याऐवजी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत पराठे. नाश्ता असो किंवा जेवण, दही, लोणी आणि लोणच्यासोबत हे पराठे उत्तम लागतात.
Chakwat Paratha Recipe

Chakwat Paratha Recipe

sakal

Updated on: 

CRISPY AND NUTRITIOUS GREEN LEAFY VEGETABLE PARATHA: हिवाळ्यात चाकवताची भाजी आवर्जून खाल्ली जाते. चाकवत घालून केलेला पराठा चविष्ट तर लागतोच, शिवाय रोजच्या साध्या पोळीपेक्षा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी एक वेगळा आणि पौष्टिक पर्याय ठरतो. हा पराठा दही, लोणी किंवा लोणच्यासोबत गरमागरम खायला खूप छान लागतो.

Loading content, please wait...