

Royal Jackfruit Khichdi Recipe
esakal
Jackfruit Khichdi Rice: खिचडी हा तसा आपल्याकडचा अगदी साधा आणि आरामदायी आहार मानला जातो. पण, याच खिचडीला जर मुघलशाही थाट मिळाला तर ? मुघल सम्राट जहांगीरच्या आवडीची असलेली आणि फणसाचा वापर करून बनवली जाणारी एक अतिशय दुर्मिळ 'जहांगीर स्टाईल फणस खिचडी' खवय्यांसाठी आवडीची आहे. मऊ फणस, बासमती तांदूळ, तूप, गुलाबपाणी आणि केशराचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या या शाही रेसिपीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-