
Janmashtami 2025 besan ladoo recipe for Bal Gopal offering: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. वैदिक पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमीला खास महत्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि उपवास केला जातो. भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आणि गोपाळकाल्याचे खास महत्व आहे. श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करणे आणि घरात आणणे शुभ मानले जाते. बाल गोपाळाला प्रसन्न करण्यासाठी बेसण लाडूचे नैवेद्य दाखवू शकता. बेसण लाडू बनवणे सोपे असून कमी वेळेत कसे तयार करावे हा जाणून घेऊया.