Jowar Bun Dosa: ना दही, ना सोडा! तरीही ज्वारीचा बन डोसा होईल मऊसुत अन् फुललेला; जाणून घ्या ‘ही’ ट्रिक

Jowar Bun Dosa Recipe: दही आणि सोडा न वापरता ज्वारीच्या पिठाचा मऊसुत, फुललेला आणि बाहेरून कुरकुरीत बन डोसा कसा बनवायचा, जाणून घ्या सोपी ट्रिक.
Jowar Bun Dosa Recipe

Jowar Bun Dosa Recipe

sakal

Updated on

नाश्त्यासाठी मुलांना रोज काय द्यायचं, हा प्रश्न अनेक आईंसमोर असतो. अशावेळी कमी वेळात तयार होणारा, पोटभरीचा आणि चविष्ट नाश्ता म्हणून ज्वारीच्या पिठाचे बन डोसे नक्की करून पाहा. विशेष म्हणजे हे बन डोसे दही आणि सोडा न वापरताही मऊ आणि आतून छान शिजलेले, तर बाहेरून कुरकुरीत होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com