
Jowar Pulao Recipe
Esakal
Healthy Breakfast Recipe: ज्वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच भाकरी येते, बरोबर ना? पण कधी ज्वारीचा पुलाव खाल्ला आहे का? ज्वारी ही आपल्या आहारात पारंपरिक धान्य असून, ती आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहे. फक्त भाकरीपुरतीच मर्यादित न ठेवता, तिचा वापर करून आपण झटपट आणि टेस्टी पुलावही बनवू शकतो.